18 January 2019

News Flash

‘गोलमाल अगेन’ची विक्रमी वाटचाल

'या' बॉक्स ऑफिस विक्रमांमध्ये रोहित शेट्टीच्या चित्रपटाची अनपेक्षित झेप

October 25, 2017 4:06 PM

1 of 5

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘गोलमाल अगेन’ सध्या चांगली कमाई करत असून, प्रदर्शनानंतर अवघ्या चार दिवसांतच हा चित्रपट काही विक्रमांचा भाग झाला आहे. ‘गोलमाल अगेन’समोर ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाने नांगी टाकली आहे असेच म्हणावे लागेल. विनोदी कथानकाला भयपटाची जोड देत रोहित शेट्टीने हा अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला.
अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, परिणीती चोप्रा अशी स्टारकास्ट असणारा हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीतही प्रभावी कामगिरी केरतोय. चला तर मग नजर टाकूया ‘गोलमाल अगेन’च्या विक्रमांवर…

1 of 5

First Published on October 25, 2017 3:48 pm