16 January 2019

News Flash

PHOTOS : असा पार पडला निर्मिती सावंत यांच्या मुलाचा साखरपुडा

'नकटीच्या लग्नाला यायचं हं' मालिकेत तो नुपूरच्या म्हणजेच प्राजक्ता माळीच्या भावाची भूमिका साकारतोय.

October 31, 2017 8:56 AM

1 of 5

मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील हुकूमी एक्का म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावतं. निर्मिती यांनी साकारलेली गंगूबाई ही भूमिका आजही कोणी विसरू शकत नाही. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. निर्मिती यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय सावंत हासुद्धा याच क्षेत्रात कार्यरत आहेत.

1 of 5

First Published on October 31, 2017 8:56 am