News Flash

… म्हणून तुषार कपूरने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा मार्ग निवडला

'गोलमाल अगेन'च्या चित्रीकरणावेळीही तुषार आपल्या चिमुकल्याला घेऊन सेटवर जायचा.

October 31, 2017 11:26 am

1 of 5

बॉलिवूडमध्ये अभिनेता तुषार कपूरचा करिअर ग्राफ काहीसा चढता उतारता राहिला आहे. सुपरस्टार जितेंद्र यांचा मुलगा असलेल्या या अभिनेत्याने २००१ साली ब्लॉकबस्टर ‘मुझे कुछ कहना है’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘क्या दिल ने कहाँ’, ‘क्या कूल है हम’, ‘गायब’, ‘खाकी’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

1 of 5

First Published on October 31, 2017 11:26 am

Just Now!
X