News Flash

जाणून घ्या, ‘बाहुबली’चा सेट उभारलेल्या १०० एकर जमिनीचे आता काय झाले?

'बाहुबली' चित्रपटात दाखवण्यात आलेले भव्य सेट प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

November 4, 2017 11:47 am

2 of 5

‘बाहुबली’मधील बिहाइंड द सिन्सचा आनंद घेता यावा यासाठी रामोजी फिल्म सिटीने या सेटचे जतन करून ठेवले आहे. रामोजी फिल्म सिटीने पर्यटकांसाठी आता हा सेट खुला केला आहे. या सेटच्या जनरल टूरची तिकीट १२५० रुपये ( वेळ सकाळी ९ ते ११.३०) तर प्रीमियम टूरचा तिकीट दर २३४९ रुपये ( वेळ सकाळी ९ ते दुपारी २) आहे. हे तिकीट केवळ ऑनलाइन उपलब्ध आहे. विद्यार्थी आणि कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी खास पॅकेजेस उपलब्ध असून, त्याची माहिती फिल्म सिटीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलीय.

2 of 5

First Published on November 4, 2017 11:44 am

Just Now!
X