18 January 2019

News Flash

ड्रायव्हरला १२ लाखांची गाडी गिफ्ट करणाऱ्या अनुष्काची संपत्ती माहितीये?

आज स्वीटीचा वाढदिवस आहे असे जर कोणी म्हटले तर अनेकजण विचारात पडतील. आता ही

November 7, 2017 1:05 AM

1 of 5

आज स्वीटीचा वाढदिवस आहे असे जर कोणी म्हटले तर अनेकजण विचारात पडतील. आता ही स्वीटी कोण हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करेल. पण, त्याऐवजी आज अनुष्काचा किंवा देवसेनेचा वाढदिवस आहे असे म्हटले तर..? अभिनेत्री अनुष्का शेट्टी म्हणजे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेल्या देवसेनेचा आज वाढदिवस. एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटातून अनेकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या अनुष्काचे राहणीमानही तसेच आहे. खऱ्या आयुष्यातही तिचा राजेशाही थाट आपल्याला पाहायला मिळतो.

1 of 5

First Published on November 7, 2017 1:05 am