15 December 2018

News Flash

सेटवर दिग्दर्शकाने त्रास दिल्याचा अभिनेत्रीचा खुलासा

मला काम देण्याच्या आमिषाने बऱ्याच पुरुषांनी माझ्याकडून तशा मागण्या केल्या होत्या.

November 7, 2017 1:08 PM

1 of 5

चित्रपटसृष्टीला मायानगरी म्हणतात ते काही खोटे नाही. या मायानगरीच्या झगमगाटात हरवून न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे काही सोपे नसते. कास्टिंग काऊच, दिग्दर्शक किंवा इतर कलाकारांकडून होणारा त्रास यांसारख्या काट्यांवरुन चालावे लागते. या खडतर वाटचालीत काहीजण तडजोडी करतात तर काही या सगळ्याच्या विरोधात उभे राहत आपला मार्ग स्वीकारतात.

1 of 5

First Published on November 7, 2017 1:02 pm