14 October 2019

News Flash

प्रार्थना बेहरेची लगीनघाई

प्रार्थनाच्या लग्नापूर्वीच्या विधींना दणक्यात सुरूवात

November 8, 2017 3:45 PM

1 of 6

‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे येत्या १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहे. ऑगस्टमध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचा साखरपुडा झाला. सध्या बेहरे कुटुंबात या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून नुकतेच लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले. ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना प्रार्थनाने तिच्या आयुष्यातील या काही खास क्षणांविषयी सांगितले.

1 of 6

First Published on November 8, 2017 2:30 pm