15 December 2018

News Flash

… म्हणून ‘रामायण’मध्ये सीता साकारणारी ‘ही’ अभिनेत्री आली चर्चेत

त्यावेळी रामानंद सागर यांची 'रामायण' ही मालिका बरीच गाजली.

November 13, 2017 1:52 PM

1 of 5

८० च्या दशकात केबल, डिश टीव्ही हे प्रकार नव्हते. त्याकाळी केवळ दूरदर्शन आणि डीडी मेट्रो या दोनच वाहिन्यांवर प्रेक्षकांचे मनोरंजन व्हायचे. या वाहिन्यांनी त्यावेळी ‘महाभारत’ आणि ‘रामायण’सारख्या पौराणिक कथा मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. काही वर्षानंतर टेलिव्हिजन जगताची राणी म्हणून प्रसिद्धीस आलेल्या दिग्दर्शक एकता कपूरने या मालिकांचा रिमेक आणला. पण, मूळ मालिकांचा प्रेक्षकांवर इतका प्रभाव होता की त्यामुळे एकताने आणलेल्या रिमेककडे कोणीच पाहिले नाही. या मालिकांपैकी रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका बरीच गाजली. मालिकेत अरुण गोविल, सुनील लहरी, दीपिका चिखालिया, अरविंद त्रिवेदी, दारा सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

1 of 5

First Published on November 13, 2017 1:52 pm