09 August 2020

News Flash

छोट्या पडद्यावरील ‘पद्मावती’ तुम्हाला आठवते का?

त्यावेळी कोणताच वाद झाला नव्हता.

November 14, 2017 2:59 PM

1 of 5

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पद्मावती’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या चित्रपटाला काही राजपूत संघटनांचा विरोध होत आहे. खरंतर ‘पद्मावती’ची कथा पडद्यावर दाखवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात या कथेचं चित्रण करण्यात आलं होतं.

1 of 5

First Published on November 14, 2017 2:59 pm

Just Now!
X