09 August 2020

News Flash

अजय देवगणची ‘वंडर कार’ सापडली भंगारात

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे अवघ्या काही सेकंदांमध्येच छोट्यातली छोटी गोष्टही व्हायरल

November 16, 2017 9:20 AM

1 of 6

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे अवघ्या काही सेकंदांमध्येच छोट्यातली छोटी गोष्टही व्हायरल होते. सध्या फेसबुकमुळे विक्रम आदित्य शुक्ला नावाचा मुलगा त्याने शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आला आहे. खरं तर त्याने शेअर केलेले फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण, हे फोटो आहेत अभिनेता अजय देवगणच्या ‘वंडर कार’चे.

1 of 6

First Published on November 16, 2017 9:20 am

Just Now!
X