20 October 2018

News Flash

… या बॉलिवूड अभिनेत्रीचे ‘मॅरेज प्रपोजल’ करण जोहरने धुडकावले होते!

तुझ्याकडे पाहिल्यावर मी आकर्षित होत नाही, असेही तो म्हणाला होता.

November 16, 2017 11:00 AM

1 of 5

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहर याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी गुपित आहेत. सरोगसीच्या माध्यमातून बाबा झालेला करण लग्न कधी करणार असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. सलमान खाननंतर चित्रटपसृष्टीत करणच्याच लग्नाची चर्चा अधिक रंगते. मात्र, तो लग्न करेल असे काही दिसत नाही. त्याला एका बोल्ड अभिनेत्रीने लग्नाची मागणी घातली होती. पण त्याने त्या अभिनेत्रीला नकार दिला होता. आता हीच अभिनेत्री त्याच्या आगामी लघुपटात दिसणार आहे.

1 of 5

First Published on November 16, 2017 11:00 am