24 August 2019

News Flash

… या बॉलिवूड अभिनेत्रीचे ‘मॅरेज प्रपोजल’ करण जोहरने धुडकावले होते!

तुझ्याकडे पाहिल्यावर मी आकर्षित होत नाही, असेही तो म्हणाला होता.

November 16, 2017 11:00 AM

2 of 5

‘बॉम्बे टॉकीज २’ च्या माध्यमातून करण लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी एक लघुपट घेऊन येतोय. यातील कलाकारांची निवड जवळपास पूर्ण झाली असून, अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यात मुख्य भूमिकेत दिसतील. याव्यतिरिक्त करणला मागणी घालणारी ती अभिनेत्रीही यात काम करणार आहे.

2 of 5

First Published on November 16, 2017 11:00 am