17 October 2019

News Flash

अभिनेते लिलीपूट यांच्यावर कर्जाचा डोंगर, मुलीने दिला आसरा

माझ्या वाट्याला आलेले अपयश पाहून मलाच खंत वाटत राहते

November 21, 2017 4:56 PM

1 of 5


एम.एम.फारुखी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते लिलीपूट सध्या बरेच अडचणीत असून, त्यांच्यावर कर्जाचा डोंगरही आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखनही केले होते. टेलिव्हिजन विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळालेल्या ‘देख भाई देख’ या मालिकेचे लेखनही फारुकी यांनीच केले होते. एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मालिकेचे लेखन करणाऱ्या या कलावंताला सध्या बऱ्याच आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, ते कर्जबाजारी झाले आहेत. इतकेच नव्हे तर नाईलाजास्तव त्यांना मुलीच्या घरी आसरा घ्यावा लागला आहे.

1 of 5

First Published on November 18, 2017 12:15 pm