09 August 2020

News Flash

…अन् ‘राम तेरी गंगा मैली’मधील मंदाकिनीने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला

'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली.

November 20, 2017 2:50 AM

1 of 5


चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या यशाची कोणतीही शाश्वती नसते. एखादा चित्रपट या कलाकाराला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतो, तर त्याच कलाकाराचा पुढचा चित्रपट लोकप्रियचेच्या कक्षेतही प्रवेश करु शकत नाही. म्हणून कलाविश्वात चाहत्यांना अनन्यसाधारण महत्त्वं दिले जाते. कारण, एकदा चाहत्यांनी कलाकाराला वगळण्यास सुरुवात केली की सर्व गोष्टी कठीण होऊन बसतात. अभिनेत्री मंदाकिनीने अशाच टप्प्याचा सामना केल्याचे पाहायला मिळाले.

1 of 5

First Published on November 20, 2017 2:50 am

Just Now!
X