08 December 2019

News Flash

विश्वसुंदरी झालेल्या भारतातील या तरुणी तुम्हाला माहित आहेत का?

जगात सौंदर्य स्पर्धांपैकी एक महत्त्वाची आणि सर्वांत लोकप्रिय स्पर्धा म्हणजे ‘मिस वर्ल्ड’. हा किताब

November 19, 2017 6:19 PM

1 of 6

जगात सौंदर्य स्पर्धांपैकी एक महत्त्वाची आणि सर्वांत लोकप्रिय स्पर्धा म्हणजे ‘मिस वर्ल्ड’. हा किताब पटकावण्याची असंख्य सौंदर्यवतींची इच्छा असते. आजवर सहा भारतीय महिलांनी ही स्पर्धा जिंकली असून यामध्ये भारताचा व्हेनेझुएलाखालोखाल जगात दुसरा क्रमांक लागतो. १७ नोव्हेंबर १९६६ रोजी रिटा फारिया या भारतीय तरुणीने ‘मिस वर्ल्ड’चा किताब आपल्या नावी केला होता. हा किताब पटकावणारी रिटा पहिली भारतीय आणि आशियाई महिला आहे. मॉडेलिंग क्षेत्रात वर्षभर यश मिळवल्यावर रिटा यांनी मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले आणि याच क्षेत्रात आपले करिअर केले.

1 of 6

First Published on November 19, 2017 6:17 pm

Just Now!
X