09 August 2020

News Flash

मादक अभिनेत्री ते छोट्या पडद्यावरील आई, असा होता शिल्पा शिरोडकरचा प्रवास

एका बँकरशी लग्न करुन तिने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला होता

November 20, 2017 3:59 PM

1 of 5


हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर बऱ्याच अभिनेत्रींनी प्रेक्षकांच मनं जिंकली आहेत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिल्पा शिरोडकर. ९० च्या दशकामध्ये आपल्या मादक अदा आणि लोभस सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणारी शिल्पा अनेक तरुणांच्या मनाचा ठाव घेत होती. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनीच पुन्हा एकदा शिल्पाच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

1 of 5

First Published on November 20, 2017 3:59 pm

Just Now!
X