30 October 2020

News Flash

व्हायरल होणाऱ्या सुंदर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या फोटोमागचे सत्य

अभिनेत्रींच्या फोटोंना तर सर्वच लाइक करतात आता महिला पोलीस अधिकाऱ्याच्या फोटोलाही लाइक करा

November 21, 2017 11:15 am

1 of 5

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जिथे अगदी कमी वेळातच गोष्टी व्हायरल होतात. अनेकदा व्हायरल झालेल्या फोटो किंवा पोस्टमागचे सत्य पडताळून पाहण्याची तसदीही नेटिझन्स घेत नाहीत. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमातून छोटीशी गोष्टही वाऱ्यासारखी पसरते. असेच एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

1 of 5

First Published on November 21, 2017 11:12 am

Just Now!
X