‘होणार सून…’ फेम पिंट्या लग्नाच्या बेडीत अडकला
१४ वर्षांपासूनच्या मैत्रिणीचीच त्याने जोडीदार म्हणून निवड केली
November 22, 2017 1:43 PM
‘होणार सून मी ह्या घरची’ या लोकप्रिय मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि त्यातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. यातील ‘श्री’ आणि ‘जान्हवी’ या दोन भूमिकांना जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच प्रसिद्धी इतर भूमिकांनाही मिळाली.
First Published on November 22, 2017 1:43 pm