23 October 2019

News Flash

प्रार्थनानंतर आणखी एक मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टेलिव्हिजन जगतात लग्नाचे वारे वाहत आहेत

November 25, 2017 11:28 AM

1 of 5

सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टेलिव्हिजन जगतात लग्नाचे वारे वाहत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . अभिनेत्री प्रार्थना बेहरे १४ नोव्हेंबरला दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्याशी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर आणखी एक सेलिब्रिटी कपल लग्नाच्या बेडीत अडकले आहे. अभिनेत्री पूजा पुरंदरे आणि अभिनेता विजय अंदलकर यांनी २३ नोव्हेंबरला लग्न केले.

1 of 5

First Published on November 25, 2017 11:20 am