09 August 2020

News Flash

उमा देवी ते टुनटुन, जाणून घ्या प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्रीचा प्रवास

दिलीप कुमार यांनीच एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान उमा देवी यांना टुनटुन हे नाव दिले

November 27, 2017 8:00 AM

1 of 5


बरेच नवोदित, होतकरू कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीचा एक हक्काचं व्यासपीठ आणि विद्यापीठ अशा दोन्ही अर्थांनी उल्लेख करतात. अशा या कलाविश्वात बऱ्याच कलाकारांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे. अगदी कृष्णधवल चित्रपटांपासून पाहायचे झाले तर जसजसा काळ बदलत गेला तसतसे चित्रपटसृष्टीत आणि इथे येणाऱ्या कलाकारांच्या शैलीतही बदल होत गेले. याच बदलांची साक्षीदार असलेल्या एक अभिनेत्री म्हणजे उमा देवी. नाही ओळखता आलं?… त्या अभिनेत्री होत्या ‘टुनटुन’. त्यांच्या नावातच एक अशी जादू होती, की अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू उमटून जाई.

1 of 5

First Published on November 27, 2017 2:37 am

Just Now!
X