17 October 2019

News Flash

आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकणार लग्नाच्या बेडीत

जाणून घ्या त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल

November 27, 2017 1:22 PM

1 of 5


‘रेगे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साधाभोळा ‘अनिरुद्ध रेगे’ म्हणजेच अभिनेता आरोह वेलणकर बघता बघता तरुणींच्या मनात घर करुन गेला. सोशल मीडियावरील त्याच्या फोटोंमुळे तर त्याच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला. असा हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल तसा फार कमीच बोलताना दिसतो. पण, त्याच्या एका फेसबुक पोस्टमुळे अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुख्य म्हणजे त्या पोस्टमुळे आरोहच्या ‘फिमेल फॅन्स’ची थोडी निराशाच झाली. कारण, ती पोस्ट होती आरोहच्या लग्नाविषयीची.

1 of 5

First Published on November 27, 2017 1:17 pm