15 December 2018

News Flash

उल्का आणि ‘बाहुबली’च्या देवसेनेचं खास कनेक्शन माहित आहे का?

बालकलाकार असताना उल्काला सर्वाधिक मानधन मिळायचे.

December 5, 2017 5:20 PM

1 of 5

‘झी टीव्ही’वरील ‘झांसी की रानी’ या मालिकेतून बालकलाकार उल्का गुप्ता प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या अभिनयाची त्यावेळी बरीच प्रशंसा झाली होती. इतर मालिकांच्या आणि चित्रपटांच्या ऑफर्सही तिला मिळू लागल्या होत्या. तीच उल्का आता २० वर्षांची झाली असून ‘शक्तिपीठ के भैरव’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातही ती झळकणार असल्याची चर्चा आहे.

1 of 5

First Published on December 5, 2017 5:20 pm