25 January 2020

News Flash

Bigg Boss Marathi: पंधरा कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ

जाणून घ्या, बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी होणारे हे १५ स्पर्धक कोण आहेत?

April 16, 2018 12:22 PM

1 of 16

पंधरा कलाकारांना शंभर दिवसांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र आणून रंगवला जाणारा खेळ कालपासून (रविवार) सुरु झाला. कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या या शोची घोषणा झाल्यापासूनच त्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर काल प्रसारित झाला आणि त्या १५ स्पर्धकांची ओळख झाली.

1 of 16

First Published on April 16, 2018 12:22 pm

Just Now!
X