08 December 2019

News Flash

जाणून घ्या, कोण आहे प्रियांकाचा कथित प्रियकर निक जोनास

हा अमेरिकन सेलिब्रिटी 'देसी गर्ल'ला डेट करत असल्याचं अमेरिकेतील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलं आणि

June 6, 2018 11:28 AM

1 of 5


Priyanka Chopra, Nick Jonas. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राला ‘क्वांटिको’ या अमेरिकन सीरिजची ऑफर मिळाली. या सीरिजच्या निमित्ताने परदेशात गेलेली प्रियांका पाहता पाहता तिथल्या प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करु लागली. सध्या ती भारताबाहेरच जास्त काळ व्यतीत करते. किंबहुना प्रियांकाच्या आयुष्यात आता एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली असून, तोसुद्धा परदेशीच आहे. ‘देसी गर्ल’च्या आयुष्यात आलेल्या त्या खास व्यक्तीचं नाव आहे निक जोनास.

1 of 5

First Published on June 6, 2018 10:46 am

Just Now!
X