09 August 2020

News Flash

International Yoga Day 2018 : सेलिब्रिटींचा ‘योग संदेश’

International Yoga Day 2018 : योगविद्या ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या धकाधकीच्या

June 21, 2018 10:43 AM

1 of 6

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. योगविद्येला नेहमीच बऱ्याच जणांनी अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. योगविद्या ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या धकाधकीच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. कामाच्या व्यापात शारीरिक स्वास्थ्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं आणि त्याचा त्रासही आपल्याला सहन करावा लागतो. पण, या सर्व गोतावळ्यामध्ये अवघे काही क्षण योगसाधना केल्याचा आपल्याला फायदाच होतो. अशा या योगसाधनेपासून सेलिब्रिटीही मागे नाहीत.

1 of 6

First Published on June 21, 2018 10:43 am

Just Now!
X