News Flash

बदलता महाराष्ट्र- कर्ती आणि करविती

एके काळी सामान्य चेहऱ्याची मुलगी म्हणून माझा अभिनय आवडूनही नायिकेची भूमिका मला नाकारण्यात आली

March 10, 2016 11:54 am

2 of 7
आपल्या कामाने बदल आणण्याकरिता धडपडणारी, स्वतंत्र विचार करणारी स्त्री काही अपवाद वगळता समाज स्वीकारतो आहे. महाराष्ट्रात तर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच सकारात्मक वातावरण आहे,’ अशा शब्दांत उद्घाटनप्रसंगी भाषण करताना संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने या दोन दिवसांच्या परिषदेची दिशा अधोरेखित केली. (छाया- दिपक जोशी)

आपल्या कामाने बदल आणण्याकरिता धडपडणारी, स्वतंत्र विचार करणारी स्त्री काही अपवाद वगळता समाज स्वीकारतो आहे. महाराष्ट्रात तर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच सकारात्मक वातावरण आहे,’ अशा शब्दांत उद्घाटनप्रसंगी भाषण करताना संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने या दोन दिवसांच्या परिषदेची दिशा अधोरेखित केली. (छाया- दिपक जोशी) ‘एके काळी सामान्य चेहऱ्याची मुलगी म्हणून माझा अभिनय आवडूनही नायिकेची भूमिका मला नाकारण्यात आली होती. परंतु, गेल्या १५ वर्षांत माझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी स्वीकारले. तिच्या अभिनयाचे, कामाचे कौतुक केले. मी दिवसेंदिवस छान दिसू लागले आहे, अशी आता माझी कुणी स्तुती करतं तेव्हा ते ‘छान दिसणं’ खरे तर माझ्या कामातून आलेल्या समाधानातून आणि आत्मविश्वासातून असल्याचं मला जाणवतं,’ अशा सहज शब्दांत मुक्ता हिने समाजात होणारा बदल मांडला. (छाया- दिपक जोशी)

2 of 7

First Published on March 10, 2016 11:54 am

टॅग : Loksatta,Womens-day
Just Now!
X