News Flash

आसनगावजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली

December 19, 2017 01:30 pm

1 of 4


रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. आज सकाळी ९.३० वाजता हा प्रकार घडला. त्यामुळे भागलपूर एक्सप्रेस आटगांव पुढे तर पुष्पक एक्सप्रेस आणि एक कसारा लोकल आसनगांव स्थानकाजवळ बऱ्याच वेळेपासून उभ्या आहेत. (फोटो सौजन्य: निलेश देशमुख @NileshRDeshmuk3 ट्विटवरून)

1 of 4

First Published on December 19, 2017 1:29 pm