20 November 2017

News Flash

नवी मुंबईतही मराठा समाजाचा मूक मोर्चा, लाखोंची उपस्थिती

रिमझिम पावसाचाही मोर्चेकरांवर कोणताच परिणाम झालेला दिसला नाही.

September 21, 2016 5:53 PM

1 of 6
maratharally2

कोपर्डी येथील हत्याकांडाचा निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी नवी मुंबई येथे मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. (छाया – नरेंद्र वास्कर)

1 of 6

First Published on September 21, 2016 5:51 pm