ऊर्जानिर्मिती क्षेत्रात राज्यात ५० हजार कोटींची गुंतवणूक; दावोस परिषदेत राज्याशी ८० हजार कोटींचे करार
विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी
यंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस
इंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा!; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई-पुणे वेगवान प्रवासाची आणखी प्रतीक्षा!; खोपोली ते कुसगाव मार्गिकेची पूर्तता एक वर्ष लांबणीवर; ४० टक्केच काम पूर्ण
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : गुजरात अंतिम फेरीत; राजस्थानवर सात गडी राखून मात; मिलर, हार्दिक विजयाचे शिल्पकार