बॉलिवूड कलाकारांचे ‘बालपण’
- 1 / 9
आजोबा राज कपूर यांच्या मांडीवर बसलेला हा चिमुरडा आहे बॉलिवूडचा आजचा मोस्ट एलिजिबल बॅचलर रणबीर कपूर
- 2 / 9
दबंग सलमानला लहानपणापासूनच शर्ट न घालण्याची आवड असल्याचे दिसते.
- 3 / 9
या चिमुरडयास ओळखलेत का? हा आहे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा बालपणीचा फोटो.
- 4 / 9
दीपिका पादुकोण तिच्या परिवारासमवेत
- 5 / 9
प्रियांका चोप्रा वडिल डॉ. अशोक चोप्रांसोबत
- 6 / 9
तब्बल १६ वर्षांनी बॉलीवूडमध्ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटाने पदार्पण करणा-या श्रीदेवीचा बालकलाकार असतानाचा फोटो
- 7 / 9
सोनम कपूर, झक्कास अभिनेता अनिल कपूर आणि तिच्या भावंडांसमवेत
- 8 / 9
चिमुकली बिपाशा बासू....
- 9 / 9
धमेंद्र आणि हेमा मालिनीसोबत इशा आणि आहाना देओल