३१ जुलै २०१५
- 1 / 5
आकाशात पूर्णाकृती चंद्र असताना अमेरिकेच्या 'फन अॅम्युसमेंट पार्क'मधून राईड सुरू असतेवेळी अचूक क्षणी टीपलेले छायाचित्र. (पीटीआय)
- 2 / 5
हेरिटेज दर्जाच्या पी-५१ मस्टँग विमानाची भरारी. (पीटीआय)
- 3 / 5
'फन अॅम्युझमेंट पार्क' येथून सुर्यास्तावेळी टीपण्यात आलेले लक्षवेधी छायाचित्र. (पीटीआय)
- 4 / 5
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आचरेकर सरांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. गेले अनेक वर्ष सचिन आपल्या क्रिकेट दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने यादिवशी आचरेकरांचा घरी जाणं शक्य होत नसे. मात्र, आता निवृत्तीनंतर सचिनने आपल्या लाडक्या गुरुंचा थेट त्यांच्या घर जाऊन आशिर्वाद घेतला.
- 5 / 5
म्यानमार येथे आगमन झाल्यानंतर हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जुलीचे बौध्द विहारातील लहान मुलांनी अभिवादन करून स्वागत केले. (छाया-पीटीआय)