पहिल्या टप्प्यातील आज मतदान, मुख्यमंत्र्यांसह नागरिकांनी बजावला हक्क
- 1 / 5
देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे.
- 2 / 5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह धरमपेठे येथील मतदान केंद्रावर मतदान करत आपला हक्क बजावला
- 3 / 5
विशेष म्हणजे सामाजिकतेचं भान राखत दिव्यांग व्यक्तींनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला
- 4 / 5
जगातील सर्वात कमी उंचीची मुलगी ज्योती आमगेने मतदानाचा हक्क बजावला
- 5 / 5
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील कुटुंबासोबत मतदान केले