• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. dcm ajit pawar funny comment during the speech latest speech in the election rally spl

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मिश्किल वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा; वाचा नेमकं काय घडलं

उपमुख्यमंत्री अजित पवारांची वक्तव्यं नेहमी चर्चेचा विषय ठरतात. असच त्यांनी मिश्कीलपणे केलेलं एक वक्तव्यं सध्या चर्चेत आहे. (सर्व फोटो अजित पवार या फेसबुक पेजवरून साभार.)

May 10, 2024 16:14 IST
Follow Us
  • ajit pawar latest news
    1/9

    अजित पवार हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात, कधी ते त्यांच्या खास शैलीत एखाद्याला रागावतात, तर कधी आपल्या मिश्किल स्वभावाने उपस्थितांना हसायला भाग पडतात.

  • 2/9

    अजित पवारांच्या अशाच एका मिश्किल विधानाची सध्या चर्चा सुरु आहे.

  • 3/9

    अजित पवारांनी भरसभेत बोलताना एका ”तुला पैसे मिळाले नाही का?” असा प्रश्न विचारला आहे.

  • 4/9

    त्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

  • 5/9

    अजित पवार हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जाऊन ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

  • 6/9

    अशात शिरुरमधील एका प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी एकाला त्यांच्या खास शैलीत प्रश्न विचारला आहे.

  • 7/9

    त्याचं झालं असं की या प्रचासभेत भाषण करताना अजित पवार यांचा माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कर्कश्य आवाज येऊ लागला.

  • 8/9

    त्यावरूनच अजित पवारांनी साऊंड सिस्टिम लावणाऱ्या व्यक्तीला, “काय रे बाबा असं काय करतोय, तुला पैसे मिळाले नाही का?” असा प्रश्न विचारला. यावरूनच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

  • 9/9

    पुढे अजित पवार म्हणाले, “बाबा असं काही करू नको, मी तुला तुझ्या साऊंट सिस्टिमचे पैसे देतो, तुझी बील मी काढून देतो पण असं माईक वगैरे बंद करू नको.” पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे बहुमत आहे. तोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत. सत्तेच्या माध्यमातून आम्ही लोकांची प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

TOPICS
अजित पवार
Ajit Pawar
मराठी बातम्या
Marathi News
लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)
Lok Sabha Election

Web Title: Dcm ajit pawar funny comment during the speech latest speech in the election rally spl

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या व्हिडीओंमध्येच आढळला मोठा पुरावा, तपास अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
  • Trending News Live Updates: “एक नंबर तुझी कंबर” या मराठी गाण्यावर तरूणीचा जबरदस्त डान्स; पाहा आजचे Viral Video
  • ISRO’s 101st Satellite Mission : तांत्रिक बिघाडामुळे इस्रोचे १०१ वे सॅटलाइट मिशन अयशस्वी
  • Shani Vakri 2025 : शनी वक्री होताच ‘या’ राशींचे लोक होतील भरपूर श्रीमंत! १३ जुलैपासून कमवतील भरपूर पैसा, सुख अन् पद-प्रतिष्ठा
  • तीन दिवसानंतर शनी-सूर्य करणार नुसती चांदी; त्रिएकादश योग ‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार
  • Horoscope Today Live Updates: याला म्हणतात नशीब! आजपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा अन् अपार पैसा, पद-प्रतिष्ठा
  • Daily Horoscope: राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा होईल परिणाम? कोणाला होणार धनलाभ आणि कोणाला घ्यावी लागणार काळजी
  • शेअर बाजारातील तेजीच्या मालिकेला येत्या आठवड्यात प्रभावित करणाऱ्या पाच प्रमुख घडामोडी
  • माझा पोर्टफोलिओ: बांधकाम क्षेत्रातील उभरता तारा – एचसीसी
  • म्युच्युअल फंडातील ‘एक्स्पेन्स रेशो’
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • ISRO’s 101st satellite mission fails after mid-flight rocket issue
  • In reciprocal move, India places curbs on Bangladesh exports to North-East and abroad
  • Govt school enrolment drops in 23 states; MoE expresses concern, asks states to probe cause
  • Tavleen Singh writes | Urgently needed: A postmortem
  • In Manipur, famed Shirui Lily festival becomes first real test of normalcy
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us