२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
अशी सनी लिओनी तुम्ही पाहिली नाही कधी!
पॉर्नपरी म्हणून दाखल झालेल्या सनी लिओनीने बॉलीवूडमध्ये कधी जम बसवला कुणाला कळलेसुध्दा नाही. भारतीय समाजाला निषिध्द अशी पार्श्वभूमी असलेल्या सनी लिओनीने आपलं दिसणं आणि नृत्यकौशल्याच्या बळावर येथील आपलं स्थान भक्कम केलं आहे. त्यामुळेच तिच्याबाबत बोलताही येत नाही आणि तिला टाळताही येत नाही, अशी अनेकांची अवस्था झाली आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुंदर दिसणा-या ‘बेबी डॉल’च्या काही छबी.
Web Title: Sunny leone which you never seen before
संबंधित बातम्या
“मी ब्राह्मण, तो कासार हे सांगणं…”, चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत
३ मे पासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? देवगुरु अस्त होताच होऊ शकतो मोठा धनलाभ
Photo : अमित शाहांच्या सभेचा मंडप कोसळला, बच्चू कडू म्हणाले, “हनुमानजींनी…”
“माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी..”, प्रियांका गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर