सलमान, अथिया, सूरजचा जलवा!
September 6, 2015 1:10 AM
- 1 / 10
आगामी हिरो चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता सलमान खान हा अथिया शेट्टी आणि सूरज पांचोलीसह डान्स या रिअॅलिटी शोच्या सेटवर पोहचला होता. हिरो या चित्रपटात अथिया आणि सूरजच्या मुख्य भूमिका असून, ते या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती सलमान खानची असणार आहे. डान्स प्लसच्या सेटवर या तिघांनी खूप मस्ती मजा तर केलीचं पण आपल्या नृत्याचा जलवादेखील सर्वांना दाखविला.
- 2 / 10
- 3 / 10
- 4 / 10
- 5 / 10
- 6 / 10
- 7 / 10
- 8 / 10
- 9 / 10
- 10 / 10