Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
आदेश श्रीवास्तव अनंतात विलीन
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आदेश श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुंबईतील ओशिवारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी उशीरा रात्री मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले होते. ४९ वर्षीय आदेश यांचा शुक्रवारीच वाढदिवस होता. वाढदिवशीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
Web Title: Big b anil kapoor and others bid adieu to aadesh shrivastava wife vijayta and son are inconsolable
संबंधित बातम्या
उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…
पाठकबाईंनी सासऱ्यांबरोबर शेअर केला खास फोटो, तर हार्दिक जोशीने वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, म्हणाला…
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स
टाकी रिकामी न करता फक्त ५ मिनिटांत काढून टाका गाळ; आत उतरण्याचीही गरज नाही, पाहा जुगाडू Video