• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss 9 premiere salman khan rocks the show meet the contestants

.. हे आहेत ‘बिग बॉस ९’मधील स्पर्धक

October 12, 2015 15:49 IST
Follow Us
  • बॉलीवूडचा दबंग सलमान खान यंदा 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वातून 'डबल ट्रबल' घेऊन आला आहे. आगामी सुलतानच्या भूमिकेसाठी तयारी करत असलेला सलमान त्याच्या नव्या लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने 'मै हूँ हिरो तेरा' या गाण्यावर सादरीकरणदेखील केले.
    1/

    बॉलीवूडचा दबंग सलमान खान यंदा 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वातून 'डबल ट्रबल' घेऊन आला आहे. आगामी सुलतानच्या भूमिकेसाठी तयारी करत असलेला सलमान त्याच्या नव्या लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने 'मै हूँ हिरो तेरा' या गाण्यावर सादरीकरणदेखील केले.

  • जय हो चित्रपटातून सलमानसोबत झळकलेल्या डेसी शाहाने शोच्या पहिल्या दिवशी नृत्य सादर केले.
  • सलमानने 'बिग बॉस ७'ची स्पर्धक एली अवराम हिच्यासहदेखील नृत्य केले.
  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला सलमानने सर्व प्रेक्षकांचे स्वागत करून स्पर्धकांना त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्यास सांगितले.
  • 'गोलमाल', 'धूम', 'हंगामा' या चित्रपटांमध्ये झळकलेली रिमी सेन बिग बॉसच्या या पर्वातील स्पर्धक आहे.
  • रिमीला स्प्लिट्स विलाचा विजेता प्रिन्स नरुला आणि टीव्ही कलाकार सुयश राय यांच्यामध्ये जोडीदावर निवडण्यास सांगितलेले होते.
  • टीव्ही अभिनेत्री रुपल त्यागी आणि डियांग्ना सुर्यवंशी या पर्वात एकमेकींच्या जोडीदार असतील.
  • इराणी मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करिमी हिने जोडीदार म्हणून अभिनेता केथची निवड केली. तिच्यासमोर अंकित अरोराचाही पर्याय होता. यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'भाग जॉनी' या चित्रपटाने मंदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
  • रुपल त्यागीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अंकित गेरा याची जोडी गायक अरविंद वेग्दा याच्यासह जमली.
  • प्रिन्स नरुला यास डावलून अभिनेत्री युविका चौधरी हिने बिग बॉसमध्ये विकास भल्ला याची जोडीदार म्हणून निवड केली.
TOPICS
सलमान खानSalman Khan

Web Title: Bigg boss 9 premiere salman khan rocks the show meet the contestants

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.