नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील घराघरात न चुकता पाहिली जाणारी प्रसिद्ध मालिका 'होणार सून मी ह्या घरची' सर्वांचा निरोप घेत आहे. त्या अनुषंगाने मालिकेतील अडकळलेले विषय म्हणजेच सरु मावशीचं लग्न आणि जान्हवीचं बाळंतपण दाखवून मालिकेची सांगता करण्यात येईल. श्रीरंच्या सरू मावशीचं लग्न पुढच्या आठवड्यात बघायला मिळणार असून तिचा जुना मित्र प्रद्युम्न उर्फ पप्पुशी हे लग्न होणार आहे. येत्या आठवड्यात सरू मावशीच्या लग्नाचा हा भाग बघायला मिळणार आहे. यात सरू मावशीच्या लग्नापासून ते पाठवणीपर्यंतचा घाट घालण्यात आला आहे. पाहूया कसा रंगला सरु मावशी आणि पप्पूचा लग्नसोहळा. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

नव्या संसदेच्या उद्घाटनावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सोहळ्याला वादाची…”