सेलिब्रिटींचा बाप्पा
Updated: September 7, 2016 1:47 PM
- 1 / 11
मनवा नाईकचा सेल्फी विथ बाप्पा
- 2 / 11
तेजस्विनी पंडित
- 3 / 11
प्रार्थना बेहेरे
- 4 / 11
अभिनेता चिन्मय मांडलेकर बाप्पाला घरी नेताना त्याच्या पत्नीने टिपलेला फोटो.
- 5 / 11
चिन्मय मांडलेकर याची पत्नी नेहाा हिने बाप्पाचा फोटो शेअर केला आहे.
- 6 / 11
नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव याच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.
- 7 / 11
उमेश आणि प्रिया कामत
- 8 / 11
पियुष रानडे आणि मयुरी गिरीश हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. बाप्पासोबतचा हा फोटो पियुषने शेअर केला आहे.
- 9 / 11
गायक-दिग्दर्शक अवधूत गुप्तेने बाप्पाचा फोटो शेअर केला.
- 10 / 11
आरती वगडबालकर हिच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
- 11 / 11
सिद्धार्थ चांदेकरने बाप्पाचा फोटो शेअर केला.