17 December 2017

News Flash

सेलिब्रिटी जोड्यांनी असा साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’

 • बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच उत्साह दाखवून देण्यासाठी सज्ज असतात. मग 'व्हॅलेंटाईन डे'च्या रंगात ही मंडळी रंगली नाही, तर नवलच होईल. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला. 'जॉली एलएलबी २' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासोबत काही मुलींना भेट देत दिवसाला प्रेमाचा अनोखा संदेश दिला.

  बॉलिवूडमधील कलाकार नेहमीच उत्साह दाखवून देण्यासाठी सज्ज असतात. मग 'व्हॅलेंटाईन डे'च्या रंगात ही मंडळी रंगली नाही, तर नवलच होईल. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला. 'जॉली एलएलबी २' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असलेल्या बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासोबत काही मुलींना भेट देत दिवसाला प्रेमाचा अनोखा संदेश दिला.

 • बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या दीपिका पदुकोण कोणासोबत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून होती. तिने काही मुलींसोबत प्रेमाचा दिवस साजरा केल्याचे दिसून आले.

  बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या दीपिका पदुकोण कोणासोबत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागून होती. तिने काही मुलींसोबत प्रेमाचा दिवस साजरा केल्याचे दिसून आले.

 • अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.

  अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रासोबत 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.

 • बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर ही बॉलिवूडमधील जोडी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये विवाह बंधनात अडकली होती. या जोडीने लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' कुटुंबियांसोबत साजरा केला.

  बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर ही बॉलिवूडमधील जोडी गेल्यावर्षी एप्रिलमध्ये विवाह बंधनात अडकली होती. या जोडीने लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' कुटुंबियांसोबत साजरा केला.

 • बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने पती श्रीराम माधव नेने याच्यासोबतचा फोटो शेअर करुन या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने सोशल मीडियावरुन पतीसोबतचा फोटो शेअर केला असून सध्याच्या घडीला जगाला प्रेम हवे आहे, या आशयाचा संदेश दिल्याचे दिसते.

  बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने पती श्रीराम माधव नेने याच्यासोबतचा फोटो शेअर करुन या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने सोशल मीडियावरुन पतीसोबतचा फोटो शेअर केला असून सध्याच्या घडीला जगाला प्रेम हवे आहे, या आशयाचा संदेश दिल्याचे दिसते.

 • बॉबी देओलने पत्नी तान्या देओलसोबत 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशन केले.

  बॉबी देओलने पत्नी तान्या देओलसोबत 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशन केले.

अन्य फोटो गॅलरी