18 November 2017

News Flash

सागर किनारे ‘गोपी बहू’!

 • स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'साथ निभाना सथिया'मधील कोकिला बेनची सून गोपी म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी काही दिवसांपूर्वी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी गेली होती.

  स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'साथ निभाना सथिया'मधील कोकिला बेनची सून गोपी म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी काही दिवसांपूर्वी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी गेली होती.

 • सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी देवोलीना सिंगापूरला गेली होती.

  सुट्टीचा आनंद उपभोगण्यासाठी देवोलीना सिंगापूरला गेली होती.

 • येथील बीचवर धमाल-मस्ती करणारी देवोलीना पहिल्यांदाच हॉट अवतारात पाहायला मिळाली.

  येथील बीचवर धमाल-मस्ती करणारी देवोलीना पहिल्यांदाच हॉट अवतारात पाहायला मिळाली.

 • देवोलीनाने तिचे हे छायाचित्र स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

  देवोलीनाने तिचे हे छायाचित्र स्वत:च्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

 • फिरण्याची आवड असणारी देवोलीना काही दिवसांपूर्वी आईसोबत फिरायला गेली होती.

  फिरण्याची आवड असणारी देवोलीना काही दिवसांपूर्वी आईसोबत फिरायला गेली होती.

अन्य फोटो गॅलरी