22 November 2017

News Flash

IIFA 2017: बॉलिवूडच्या या हॅण्डसम हंकवरुन नजर हटतच नाही

 • सध्या आयफा २०१७ चा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे. पुरस्कार सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे सेलिब्रिटींचे कपडे. कोणत्या सेलिब्रिटीने काय कपडे घातले हे पाहण्याकडे अनेकांचे लक्ष असते. यंदाही कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना निराश केले नाही असेच म्हणावे लागेल. आयफा रॉक्सची पत्रकार परिषद काल पार पडली. ही प६कार परिषदही तेवढीच ग्लॅमरस होती. सलमान खान ते सैफ अली खानपर्यंत आणि शाहिद कपूरपासून करण जोहरपर्यंत सगळ्यांनीच प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. आपल्या पर्सनॅलिटीनेच समोरच्यांना प्रेमात पडायला भाग पाडणाऱ्या सलमान खानने यावेळीही कार्यक्रमात येताचक्षणी रंगत आणली. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  सध्या आयफा २०१७ चा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे. पुरस्कार सोहळ्याचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे सेलिब्रिटींचे कपडे. कोणत्या सेलिब्रिटीने काय कपडे घातले हे पाहण्याकडे अनेकांचे लक्ष असते. यंदाही कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना निराश केले नाही असेच म्हणावे लागेल. आयफा रॉक्सची पत्रकार परिषद काल पार पडली. ही प६कार परिषदही तेवढीच ग्लॅमरस होती. सलमान खान ते सैफ अली खानपर्यंत आणि शाहिद कपूरपासून करण जोहरपर्यंत सगळ्यांनीच प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले. आपल्या पर्सनॅलिटीनेच समोरच्यांना प्रेमात पडायला भाग पाडणाऱ्या सलमान खानने यावेळीही कार्यक्रमात येताचक्षणी रंगत आणली. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

 • सैफ अली खानने नेव्ही ब्लू रंगाचा ब्लेझर, ह्युगो बॉस शर्ट आणि टॉम फोर्ड टायमध्ये खरंच नवाबासारखा दिसत होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  सैफ अली खानने नेव्ही ब्लू रंगाचा ब्लेझर, ह्युगो बॉस शर्ट आणि टॉम फोर्ड टायमध्ये खरंच नवाबासारखा दिसत होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

 • शाहिद कपूही पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये राजबिंडासारखा दिसत होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  शाहिद कपूही पांढऱ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये राजबिंडासारखा दिसत होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

 • सुनील शेट्टीचा हा फोटो पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावणं कठीणच. त्याच्या या आऊटफिटमध्ये तो खरंच डॅशिंग दिसतो असंच म्हणावं लागेल. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  सुनील शेट्टीचा हा फोटो पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावणं कठीणच. त्याच्या या आऊटफिटमध्ये तो खरंच डॅशिंग दिसतो असंच म्हणावं लागेल. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

 • ब्लॅक अॅण्ड व्हाइट सेपरेट्सवर लाल रंगाच्या ब्लेझरमध्ये करण जोहरी फार स्टायलिश दिसत होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  ब्लॅक अॅण्ड व्हाइट सेपरेट्सवर लाल रंगाच्या ब्लेझरमध्ये करण जोहरी फार स्टायलिश दिसत होता. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

 • सुशांत सिंग राजपूतनेही ब्लॅक अॅण्ड व्हाइट कॉम्बिनेशनवल वेलवेट ब्लेझरला प्राधान्य दिलं. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  सुशांत सिंग राजपूतनेही ब्लॅक अॅण्ड व्हाइट कॉम्बिनेशनवल वेलवेट ब्लेझरला प्राधान्य दिलं. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

 • वरुण धवननेही पत्रकार परिषदेत येताचक्षणी साऱ्यांची मनं जिंकली. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

  वरुण धवननेही पत्रकार परिषदेत येताचक्षणी साऱ्यांची मनं जिंकली. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

अन्य फोटो गॅलरी