16 December 2017

News Flash

मोहे पनघटपे….

 • हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने रसिकांवर मोहिनी घालणारी अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारला की अनेकांच्या तोंडी एकच नाव येतं. ते नाव म्हणजे मधुबाला. अशा या 'मल्लिका-ए-हुस्न' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचा मेणाचा पुतळा दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये स्थापित करण्यात आला आहे. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

  हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने रसिकांवर मोहिनी घालणारी अभिनेत्री कोण, असा प्रश्न विचारला की अनेकांच्या तोंडी एकच नाव येतं. ते नाव म्हणजे मधुबाला. अशा या 'मल्लिका-ए-हुस्न' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचा मेणाचा पुतळा दिल्लीच्या मादाम तुसाँमध्ये स्थापित करण्यात आला आहे. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

 • 'मुघल-ए-आझम' या चित्रपटातील 'मोहे पनघटपे' या गाण्यातील अदा या मेणाच्या पुतळ्यात साकारण्यात आल्या आहेत. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

  'मुघल-ए-आझम' या चित्रपटातील 'मोहे पनघटपे' या गाण्यातील अदा या मेणाच्या पुतळ्यात साकारण्यात आल्या आहेत. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

 • या प्रसंगी मधुबाला यांची लहान बहिण मधुर ब्रिज उपस्थित होत्या. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

  या प्रसंगी मधुबाला यांची लहान बहिण मधुर ब्रिज उपस्थित होत्या. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

 • मधुबाला यांच्या मेणाच्या पुतळ्याला पाहून पुन्हा एकदा चित्रपट जगताच्या सुवर्णकाळातील स्मृती जिवंत झाल्या आहेत. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

  मधुबाला यांच्या मेणाच्या पुतळ्याला पाहून पुन्हा एकदा चित्रपट जगताच्या सुवर्णकाळातील स्मृती जिवंत झाल्या आहेत. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

 • २००८ मध्ये मधुबालाच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने तिकीटही काढले होते. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

  २००८ मध्ये मधुबालाच्या सन्मानार्थ भारतीय टपाल खात्याने तिकीटही काढले होते. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

 • (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

  (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

अन्य फोटो गॅलरी