24 November 2017

News Flash

Ganesh Chaturthi 2017: संजय दत्तने पत्नीसह केली बाप्पाची आरती

 • अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी बुधवारी लोखंडवाला येथील एका गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी संजूबाबाने सपत्नीक श्रीगणेशाची मनोभावे आरती केली.

  अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी बुधवारी लोखंडवाला येथील एका गणपती मंदिराला भेट दिली. यावेळी संजूबाबाने सपत्नीक श्रीगणेशाची मनोभावे आरती केली.

 • संजय दत्त आणि मान्यता या दोघांनीही यावेळी पारंपारिक पोशाख घातला होता. मान्यता साडी नेसलेली तर संजूबाबाने सदरा - पायजमा घातलेला.

  संजय दत्त आणि मान्यता या दोघांनीही यावेळी पारंपारिक पोशाख घातला होता. मान्यता साडी नेसलेली तर संजूबाबाने सदरा - पायजमा घातलेला.

 • संजूबाबा सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त आहे. शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजूबाबा ‘भूमी’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुनर्पदार्पण करत आहे.

  संजूबाबा सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यस्त आहे. शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजूबाबा ‘भूमी’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पुनर्पदार्पण करत आहे.

 • संजूबाबा बाप्पाचा मोठा भक्त असल्याने त्याने आपल्या आगामी चित्रपटात गणपतीवर एक गाणेही रेकॉर्ड केले. ओमंग कुमारच्या भूमी चित्रपटातील गणरायावरील गाणे संजूबाबाने स्वतः गायले आहे.

  संजूबाबा बाप्पाचा मोठा भक्त असल्याने त्याने आपल्या आगामी चित्रपटात गणपतीवर एक गाणेही रेकॉर्ड केले. ओमंग कुमारच्या भूमी चित्रपटातील गणरायावरील गाणे संजूबाबाने स्वतः गायले आहे.

 • संजूबाबा व्यतिरीक्त अभिनेत्री रिचा चड्डादेखील गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्याचे दिसले. यावेळी तिने पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे आवाहन केले.

  संजूबाबा व्यतिरीक्त अभिनेत्री रिचा चड्डादेखील गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्याचे दिसले. यावेळी तिने पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे आवाहन केले.

 • रिचा चड्डा

  रिचा चड्डा

अन्य फोटो गॅलरी