24 November 2017

News Flash

Ganesh Chaturthi 2017 : मराठी सेलिब्रेटिंच्या घरी बाप्पाचे आगमन

 • अभिनेता राकेश बापट आणि रित्विक धनजानी यांनी स्वतः इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली.

  अभिनेता राकेश बापट आणि रित्विक धनजानी यांनी स्वतः इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली.

 • हेमंत ढोमेने मोठ्या थाटात बाप्पाचे स्वागत केले.

  हेमंत ढोमेने मोठ्या थाटात बाप्पाचे स्वागत केले.

 • प्रिया बापटने स्वतःच्या हाताने केलेल्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला.

  प्रिया बापटने स्वतःच्या हाताने केलेल्या मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला.

 • काहे दिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीव बाप्पाची पूजा करताना.

  काहे दिया परदेस फेम अभिनेत्री सायली संजीव बाप्पाची पूजा करताना.

 • सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या बाप्पाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले.

  सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या बाप्पाचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले.

 • तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशीच्याही घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

  तुझ्यात जीव रंगला फेम हार्दिक जोशीच्याही घरी बाप्पाचे आगमन झाले आहे.

 • बाप्पाची पूजा करताना हार्दिक जोशी.

  बाप्पाची पूजा करताना हार्दिक जोशी.

 • माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर आणि पत्नी सुखदा यांनी बाप्पासोबतचा सेल्फी शेअर केलाय.

  माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर आणि पत्नी सुखदा यांनी बाप्पासोबतचा सेल्फी शेअर केलाय.

 • केदार शिंदेने त्याच्या घरच्या बाप्पाचा फोटो ट्विट करत त्याला 'आपल्या घरचा बाप्पा!! तुमच्या दर्शनासाठी!!!' असे कॅप्शन दिले आहे.

  केदार शिंदेने त्याच्या घरच्या बाप्पाचा फोटो ट्विट करत त्याला 'आपल्या घरचा बाप्पा!! तुमच्या दर्शनासाठी!!!' असे कॅप्शन दिले आहे.

 • सुशांत शेलार

  सुशांत शेलार

 • जुई गडकरी

  जुई गडकरी

 • पियुष रानडेने सप्तनीक बाप्पाची पूजा केली.

  पियुष रानडेने सप्तनीक बाप्पाची पूजा केली.

अन्य फोटो गॅलरी