24 November 2017

News Flash

आमच्या लाडक्या आशा ताई

 • मुकेश अंबानी यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहावयास मिळाली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले याही उपस्थित होते. यावेळी आजच्या तरुण कलाकारांनी त्यांना सेल्फीसाठी घेरल्याचे पाहायला मिळाले. रणवीर सिंगपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेकांना आशा ताईंसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

  मुकेश अंबानी यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बॉलिवूडकरांची मांदियाळी पाहावयास मिळाली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका आशा भोसले याही उपस्थित होते. यावेळी आजच्या तरुण कलाकारांनी त्यांना सेल्फीसाठी घेरल्याचे पाहायला मिळाले. रणवीर सिंगपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत अनेकांना आशा ताईंसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

 • आशा भोसले आणि प्रियांका चोप्रा

  आशा भोसले आणि प्रियांका चोप्रा

 • आशा भोसले आणि रणवीर सिंग

  आशा भोसले आणि रणवीर सिंग

 • आशा भोसले, त्यांची नात जनाई आणि आमिर खान

  आशा भोसले, त्यांची नात जनाई आणि आमिर खान

 • आशा भोसले आणि टायगर श्रॉफ

  आशा भोसले आणि टायगर श्रॉफ

 • आशा भोसले, अदनान सामी आणि त्याची पत्नी

  आशा भोसले, अदनान सामी आणि त्याची पत्नी

अन्य फोटो गॅलरी