18 November 2017

News Flash

दीपिका, प्रियांका, गौहरचे ‘शीर साडी मॅजिक’

 • प्रत्येक भारतीय महिलेच्या कपाटात साडी प्रकर्षाने आढळते. या सहा वार असलेल्या कपड्यात स्त्रिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सिल्क, कॉटन, शिफॉन, जॉर्जेट अशा अनेक प्रकारांमध्ये साड्या आपल्याला बाजारात मिळतात. पण, त्याहून वेगळ्या प्रकारची साडी जर तुम्हाला सणावाराला नेसायची असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घ्यायला काहीच हरकत नाही. सध्या शीर म्हणजेच झिरझिरीत कपडा असलेल्या साड्या अनेक अभिनेत्रींचे लक्ष वेधत आहेत.

  प्रत्येक भारतीय महिलेच्या कपाटात साडी प्रकर्षाने आढळते. या सहा वार असलेल्या कपड्यात स्त्रिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. सिल्क, कॉटन, शिफॉन, जॉर्जेट अशा अनेक प्रकारांमध्ये साड्या आपल्याला बाजारात मिळतात. पण, त्याहून वेगळ्या प्रकारची साडी जर तुम्हाला सणावाराला नेसायची असेल तर बॉलिवूड अभिनेत्रींकडून प्रेरणा घ्यायला काहीच हरकत नाही. सध्या शीर म्हणजेच झिरझिरीत कपडा असलेल्या साड्या अनेक अभिनेत्रींचे लक्ष वेधत आहेत.

 • नुकत्याच झालेल्या मुकेश अंबानी यांच्या पार्टीला दीपिका पदुकोण सब्यासाचीने डिझाइन केलेली सुंदर अशी टीश्यू साडी नेसून गेलेली.

  नुकत्याच झालेल्या मुकेश अंबानी यांच्या पार्टीला दीपिका पदुकोण सब्यासाचीने डिझाइन केलेली सुंदर अशी टीश्यू साडी नेसून गेलेली.

 • एका कार्यक्रमासाठी श्रीदेवीने मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती.

  एका कार्यक्रमासाठी श्रीदेवीने मनिष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती.

 • गौहर खान

  गौहर खान

 • फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनी डिझाइन केलेल्या साडीत कंगनाचे सौंदर्य अधिक खुलून आलेले दिसते.

  फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनी डिझाइन केलेल्या साडीत कंगनाचे सौंदर्य अधिक खुलून आलेले दिसते.

 • प्रियांकाने नेसलेल्या या सनबर्न साडीने अनेकांचे लक्ष वेधले होते. हाताने डिझाइन करण्यात आलेल्या या साडीच्या ब्लाउजवर असलेले वाघाचे नक्षीकाम लक्षवेधक आहे.

  प्रियांकाने नेसलेल्या या सनबर्न साडीने अनेकांचे लक्ष वेधले होते. हाताने डिझाइन करण्यात आलेल्या या साडीच्या ब्लाउजवर असलेले वाघाचे नक्षीकाम लक्षवेधक आहे.

 • कतरिना कैफ

  कतरिना कैफ

 • पत्रलेखा

  पत्रलेखा

 • फॅशनमध्ये सोनमचा हात कोणीच धरु शकत नाही. बॉलिवूडच्या या फॅशनिस्टाने ऑफ शोल्डर ब्लाउज घालून साडीला नवा लूक दिलाय.

  फॅशनमध्ये सोनमचा हात कोणीच धरु शकत नाही. बॉलिवूडच्या या फॅशनिस्टाने ऑफ शोल्डर ब्लाउज घालून साडीला नवा लूक दिलाय.

 • दीपिका पदुकोण

  दीपिका पदुकोण

अन्य फोटो गॅलरी