18 November 2017

News Flash

‘बादशाहो’च्या यशासाठी इम्रान हाश्मीचं राजाला साकडं

 • आपल्या मनातील कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्या चरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीनेही लालाबागच्या राजाला 'बादशाहो' चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे.

  आपल्या मनातील कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्या चरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीनेही लालाबागच्या राजाला 'बादशाहो' चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे.

 • यावेळी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक संगीता अहिरदेखील त्याच्यासोबत होत्या. ​

  यावेळी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक संगीता अहिरदेखील त्याच्यासोबत होत्या. ​

 • आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.०३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे ट्विट व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेय.

  आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.०३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे ट्विट व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेय.

 • अजय देवगण, इम्रान हाश्मी, इषा गुप्ता, इलियाना डीक्रूझ, विद्युत जामवाल आणि संजय मिश्रा यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘बादशाहो’ ची निर्मिती भूषण कुमार आणि मीलन लुथारिया यांनी केलीये.

  अजय देवगण, इम्रान हाश्मी, इषा गुप्ता, इलियाना डीक्रूझ, विद्युत जामवाल आणि संजय मिश्रा यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘बादशाहो’ ची निर्मिती भूषण कुमार आणि मीलन लुथारिया यांनी केलीये.

 • अजय आणि इम्रानची जोडी तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहावयास मिळतेय. याआधी त्यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘दिल तो बच्चा है जी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले.

  अजय आणि इम्रानची जोडी तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहावयास मिळतेय. याआधी त्यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘दिल तो बच्चा है जी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले.

अन्य फोटो गॅलरी