22 November 2017

News Flash

‘बिग बॉस’च्या घरात ‘या’ कलाकारांची एण्ट्री?

 • 'बिग बॉस' हा कार्यक्रम प्रसिद्ध होण्यामागे कारणंही तशीच आहेत. या कार्यक्रमाच्या स्वरुपापासून ते अगदी 'बिग बॉस'च्या वादग्रस्त घरात येणाऱ्या सेलिब्रिटी स्पर्धकांपर्यंतच्या बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमाला चर्चेत आणण्याचं कारण ठरतात. सध्यासुद्धा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची टेलिव्हिजन विश्वात चर्चा सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी अनेक अंदाज बांधण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. युट्यूबवर चर्चेत असलेल्या ढिंच्यॅक पूजापासून ते अगदी प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंग यांची नावं या शर्यतीत आहेत. त्याशिवायही काही नावं समोर येत आहेत. चला नजर टाकूया त्या नावांवर....

  'बिग बॉस' हा कार्यक्रम प्रसिद्ध होण्यामागे कारणंही तशीच आहेत. या कार्यक्रमाच्या स्वरुपापासून ते अगदी 'बिग बॉस'च्या वादग्रस्त घरात येणाऱ्या सेलिब्रिटी स्पर्धकांपर्यंतच्या बऱ्याच गोष्टी या कार्यक्रमाला चर्चेत आणण्याचं कारण ठरतात. सध्यासुद्धा या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची टेलिव्हिजन विश्वात चर्चा सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी अनेक अंदाज बांधण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. युट्यूबवर चर्चेत असलेल्या ढिंच्यॅक पूजापासून ते अगदी प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंग यांची नावं या शर्यतीत आहेत. त्याशिवायही काही नावं समोर येत आहेत. चला नजर टाकूया त्या नावांवर....

 • अभिलाश थापलियाल

  अभिलाश थापलियाल

 • अभिषेक मलिक

  अभिषेक मलिक

 • अनेरी वजानी

  अनेरी वजानी

 • अनुज सक्सेना

  अनुज सक्सेना

 • शेजान खान

  शेजान खान

 • देवोलिना बॅनर्जी

  देवोलिना बॅनर्जी

 • ढिंच्यॅक पूजा

  ढिंच्यॅक पूजा

 • जान्हवी कपूर

  जान्हवी कपूर

 • नंदिश संधू

  नंदिश संधू

 • नवप्रीत बंगा

  नवप्रीत बंगा

 • निया शर्मा

  निया शर्मा

 • निकेतन धीर

  निकेतन धीर

 • निती टेलर

  निती टेलर

 • पर्ल वी पुरी

  पर्ल वी पुरी

 • राहुल राज सिंग

  राहुल राज सिंग

 • सुमित भारद्वाज

  सुमित भारद्वाज

 • विक्रांत सिंग राजपूत

  विक्रांत सिंग राजपूत

अन्य फोटो गॅलरी