22 November 2017

News Flash

सेलिब्रिटींचे ‘Throwback’ फोटो

  • जमाने से क्या डरना चित्रपटाच्या सेटवरील संजय दत्तसोबतचा फोटो रवीना टंडनने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं की,' #throwback90s संजय दत्तसोबतचा माझा पहिला चित्रपट #zamaanesekyadarna'. या फोटोला तिने माझा आवडता अभिनेता ( #mymostfavoriteactor )असा हॅशटॅगही दिला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

    जमाने से क्या डरना चित्रपटाच्या सेटवरील संजय दत्तसोबतचा फोटो रवीना टंडनने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं की,' #throwback90s संजय दत्तसोबतचा माझा पहिला चित्रपट #zamaanesekyadarna'. या फोटोला तिने माझा आवडता अभिनेता ( #mymostfavoriteactor )असा हॅशटॅगही दिला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

  • छायाचित्रकार आणि निर्माता अतुल कसबेकर याने अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक सुंदर फोटो शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

    छायाचित्रकार आणि निर्माता अतुल कसबेकर याने अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक सुंदर फोटो शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

  • अर्जुन कपूरने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सोनम कपूर, रिया कपूर, हर्षवर्धन कपूर, अंशुला कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

    अर्जुन कपूरने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सोनम कपूर, रिया कपूर, हर्षवर्धन कपूर, अंशुला कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

  • साजिद खानने २४ ऑगस्ट २०१७ला हे बेबी चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

    साजिद खानने २४ ऑगस्ट २०१७ला हे बेबी चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

  • बिपाशा बासूने जुना फोटो शेअर करत तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

    बिपाशा बासूने जुना फोटो शेअर करत तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

  • मंदिरा बेदीने शेअर केलेला एक जुना फोटो. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

    मंदिरा बेदीने शेअर केलेला एक जुना फोटो. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)

अन्य फोटो गॅलरी